केंद्र सरकारने अडथळा आणल्याने स्कायवॉक अपूर्ण - यशोमती ठाकूर|Amravati| Yashomati Thakur |Sakal Media

2021-06-27 5,909

चिखलदऱ्यातील स्कायवॉक हा प्रकल्प केंद्र सरकारने अडथळा आणल्याने अपूर्ण राहिला आहे. याला राज्य सरकार जबाबदार नाही. राज्य सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या आहेत. परंतु, केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रकल्पात अडथळे येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार, अशी माहिती अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

#YashomatiThakur #Amaravati #Chikhaldaraskywalk #StateGovernment

Videos similaires